मसाला भेंडी
नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!
आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मसाला भेंडी.जर तुम्हाला भेंडीची भाजी आवडते आणि काहीतरी मसालेदार खाण्याची इच्छा असेल तर हि भाजी नक्की करून बघा.यासाठी लागणारे साहित्य आहे.

साहित्य:
पाव किलो भेंडी - भेंडी ताजी आणि कोवळी असावी.मोठी भेंडी असेल तर एकीचे दोन भाग करून वापरावी.
वाटण बनवण्यासाठी-
आलं,लसूण
कोथिंबीर, तीळ

फोडणीसाठी-
जिरे, मोहरी
हिंग, हळद
लाल तिखट
गरम मसाला
पावभाजी मसाला
कृती:
१. भेंडी धुवून ,पुसून, देठ काढून घ्या. भेंडीला मध्यभागी काप द्या.यामुळे मसाला भेंडीत मुरेल.
२. वाटण बनवण्यासाठी मिक्सर च्या छोट्या भांड्यात १ चमचा जिरे, तीळ, आलं, ३-४ लसणाच्या कुड्या, २ कोथिंबिरीच्या काड्या, २ चमचे सुक्या खोबऱ्याचा किस टाकावा.पाणी न घालता वाटण वाटून घ्यावे.
३.कढईत २ चमचे तेल गरम करावे. तेलात जिरे, मोहरी, hing,कढीपत्त्याची फोडणी करावी. तेलात चिरलेली भेंडी टाकावी. भेंडी तेलात छान परतून घ्यावी. या भाजीला आपण झाकण घालणार नाही आहोत,तयमाउली भेंडी तेलात फ्राय करावी.

४.भेंडी मऊ झाली कि त्यात केलेले वाटण टाकावे. वाटण तेलात २ मिनिटे परतावे.
५.यात क्रमाने गरम मसाला, पावभाजी मसाला, लाला तिखट आणि हळद टाकावे. सर्व व्यवस्थित मिक्स करा.
६.आता यात पाव कप कोमट पाणी टाका. पाणी खूप जास्त न टाकता, फक्त मसाला भेंडीला लागेल इतपत टाकावे. पाणी आटले कि गॅस बंद करा.
संपूर्ण कृतीचा video :